या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळणार नाही, यादीत नाव बघा

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. योजनेत दिलेल्या नियम अटी मुळे अल्पभूधारक शेतकरी हे या योजनेपासून वंचित राहू लागले आहेत.पारंपारिक पद्धतीने वीज निर्मिती करण्यासाठी मोठा खर्च होत आहे.होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि सौर उर्जेकडे पाहिले जाते. मात्र योजनेच्या नियम आणि अटीमुळे कमी जमीन असणारे शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! जानेवारीत लाडक्या बहिणींच्या खात्यावर होणार 2100 रुपये जमा यादीत नाव बघा

मागील काही दिवसांपासून भूजल पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. शेतकरी नवीन विहीर खणायला गेला की त्याला 300 ते 400 फुटपर्यंत पाणी लागते. अशा परिस्थितीत 3 अश्वशक्तीचा पंप हा पाणी ओढण्यास कमी पडतो. मग त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून 5 किंवा 7.5 अश्वशक्तीचा पंप आवश्यक असतो. पण योजनेच्या अटीनुसार शेतकऱ्यासाठी 5 एकर शेती असणे गरजेचे आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकर पेक्षा जास्त जमीन नाही त्यांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसावी.5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप व 5 एकरापर्यंत जास्त शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय आहे.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! जानेवारीत लाडक्या बहिणींच्या खात्यावर होणार 2100 रुपये जमा यादीत नाव बघा

महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी. वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील.सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित ़जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.

Leave a Comment