सोन्याचा आजचा भाव पाहून ग्राहकांना बसणार धक्का! पहा आजचे ताजे दर

नमस्कार मित्रांनो सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. रविवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळालं आहे तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत .

हे सुद्धा बघा : पोस्ट ऑफिस मध्ये खाते असेल तर या योजनेअंतर्गत मिळतील महिन्याला 16000 रुपये आजच करा अर्ज

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २० एप्रिल २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,४३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८७,४७८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९५,४३० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९५४ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे?

हे सुद्धा बघा : पोस्ट ऑफिस मध्ये खाते असेल तर या योजनेअंतर्गत मिळतील महिन्याला 16000 रुपये आजच करा अर्ज

त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

Leave a Comment