नमस्कार मित्रांनो एलपीजी गॅस सिलेंडर ही आजघडीला प्रत्येक कुटुंबाची अत्यावश्यक गरज बनली आहे. आता केंद्र सरकारने या गॅस सिलेंडरशी संबंधित काही महत्त्वाचे नियम संपूर्ण देशभर लागू केले असून, हे नियम सर्वच वर्गांवर प्रभाव टाकणारे आहेत.राशन कार्ड आणि गॅस सिलेंडर 2025′ या केंद्र सरकारच्या नव्या योजनेचा प्रारंभ 21 एप्रिल 2025 पासून करण्यात आला आहे आणि ही योजना 31 डिसेंबर 2028 पर्यंत सुरु राहणार आहे. या कालावधीत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 6 ते 8 एलपीजी सिलेंडर मिळणार आहेत. सिलेंडर बुकिंग, वितरण आणि सबसिडी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असून, यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
हे सुद्धा बघा : पिक विमा योजनेत बदल आता हे शेतकरी होणार योजनेचे लाभार्थी
गॅस सिलेंडरची बुकिंग (LPG News Rules) करण्याआधी ग्राहकांनी आपली KYC अनिवार्यपणे अपडेट करावी लागणार आहे. यामध्ये आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि अन्य तपशील गॅस एजन्सीकडे सादर करावे लागतील. आधार क्रमांक मोबाइलशी लिंक असणे आवश्यक आहे. KYC न केलेल्या ग्राहकांना गॅस मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात गॅस सिलेंडर पोहोचवताना आता OTP वेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. सिलेंडर बुकिंग करताना जो OTP ग्राहकाला मिळतो, तो डिलिव्हरी बॉयकडे सांगावा लागतो. OTP न दिल्यास सिलेंडर डिलिव्हर केला जाणार नाही.गॅस सबसिडीसाठी ग्राहकाचे आधार, बँक खाते आणि गॅस कनेक्शन एकमेकांशी लिंक असणे आवश्यक आहे. यामुळे सबसिडी थेट खात्यात जमा होईल.
हे सुद्धा बघा : पिक विमा योजनेत बदल आता हे शेतकरी होणार योजनेचे लाभार्थी
मात्र, सरकार वेळोवेळी सबसिडीच्या रकमेचा फेरविचार करू शकते. गरजेपेक्षा जास्त सिलेंडर घेतल्यास सबसिडी मिळणार नाही.या नव्या नियमांमुळे (LPG News Rules) सर्व प्रक्रिया पारदर्शक होत असून फसवणुकीला आळा बसेल. OTP मुळे चुकीच्या पत्त्यावर डिलिव्हरी होण्याचा धोका टळेल आणि सबसिडी थेट ग्राहकाच्या खात्यात जमा होईल. या प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये मोबाईल नंबर, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक खाते, गॅस कनेक्शन बुक आणि e-KYC अपडेट यांचा समावेश आहे.