नमस्कार मित्रांनो देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने नवीन वर्षात दोन नवीन योजना सुरु केल्या आहेत.यामधील एक योजना प्रत्येक घराला करोडपती बनवण्याची आणली आहे. ‘हर घर लखपती’ (Har Ghar Lakhpati) आणि ‘एसबीआय पॅट्रन्स’ (SBI Patrons) अशी या दोन नवीन डिपॉझिट स्कीमची नावे आहेत.
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी मोठी माहिती.! या लाडक्या बहिणींचा अर्ज होणार बाद
योजना ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या आहेत. ही एफडी योजना आहे. SBI ने दिलेल्या माहितीनुसार,’हर घर लखपती’ ही एक प्री-कॅलक्युलेटिड रिकरिंग डिपॉझिट स्कीम आहे. जी ग्राहकांना 1 लाख रुपये किंवा त्याच्या पटीत बचत करण्यात मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. नवीन स्कीम तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतात, जेणेकरून ग्राहक अधिक चांगल्या प्रकारे प्लॅन करून बचत करू शकतील. एसबीआयची ही स्कीम अल्पवयीन मुलांसाठीही उपलब्ध आहे,जी लहान मुलांमध्ये लवकर आर्थिक नियोजन आणि बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देते.
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी मोठी माहिती.! या लाडक्या बहिणींचा अर्ज होणार बाद
ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI च्या FD योजनाएसबीआय व्ही-केअर ठेव योजना ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 7.50 टक्के व्याज दर देते. त्याचप्रमाणे SBI 444 दिवसांची FD योजना (अमृत दृष्टी) ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर देते. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध आहे. SBI अमृत कलश, 400 दिवसांची FD योजना ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर देते. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध आहे.