१० वीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट आली समोर या दिवशी निकाल लागणार

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 5 मे रोजी जाहीर झाला.सर्व विद्यार्थी आणि पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली. अशातच दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दहावीच्या निकालाचे काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. दहावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे.बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच दहावीचा निकालही जाहीर होतो, अशी परंपरा आहे.

हे सुद्धा बघा : स्टेट बँकेची लखपती बनवणारी योजना सुरू.! स्टेट बँकेच्या या हरघर लखपती योजनेत बनणार तुम्ही लखपती येथे जाणून घ्या अर्ज प्रकिया

यंदा दहावीचा निकाल 15 मेपूर्वी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, शिक्षण मंडळाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.शिक्षण मंडळाकडून संकेत देण्यात आले आहेत की निकाल जाहीर करण्याआधी अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी mahresult.nic.in या संकेतस्थळावर नियमितपणे भेट देत राहणे गरजेचे आहे. (SSC Result 2025)

mahresult.nic.in

www.mahahsscboard.in

हे सुद्धा बघा : स्टेट बँकेची लखपती बनवणारी योजना सुरू.! स्टेट बँकेच्या या हरघर लखपती योजनेत बनणार तुम्ही लखपती येथे जाणून घ्या अर्ज प्रकिया

mahahsscboard.org

hscresult.mkcl.org

निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर ‘SSC Result 2025’ या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून निकाल पाहता येईल. सबमिट करताच निकाल स्क्रीनवर दिसेल आणि तो प्रिंट किंवा डाऊनलोड सुद्धा करता येईल.

Leave a Comment