सोन्याच्या दरात झाली तब्बल ९८०० रुपयांची मोठी घसरण पहा ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला असून आता दरात घसरणीला सुरुवात झाली आहे.सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

हे सुद्धा बघा : अतिवृष्टी नुकसान भरपाई आली! पण हे काम न केल्यास शेतकरी अनुदानापासून राहणार वंचित

त्यामुळे स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जाणून घ्या सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी घसरण झाली आहे . जाणून घ्या सोन्याच्या 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी घसरण झाली आहे.शनिवारी (5 एप्रिल 2025) सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

हे सुद्धा बघा : अतिवृष्टी नुकसान भरपाई आली! पण हे काम न केल्यास शेतकरी अनुदानापासून राहणार वंचित

24 कॅरेट सोन्याच्या दरात 9800 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 9,16,400 रुपयांवरुन 9,06,600 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 980 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 91,640 रुपयांवरुन 90,660 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.

Leave a Comment