नवीन वर्षाची ग्राहकांना मोठी भेट गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण इथे बघा ताजे नवीन दर
नमस्कार मित्रांनो नववर्षानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात 14.50 रुपयांची घट झाली आहे. हा दिलासा केवळ व्यावसायिक सिलिंडरसाठी म्हणजेच 19 किलो एलपीजी सिलिंडरसाठी आहे.तर 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.राजधानी दिल्लीत किंमती कमी झाल्यानंतर एलपीजी सिलिंडर आता 1804 रुपयांना मिळणार आहे, तर आधी 1818.50 रुपयांना मिळत होता. … Read more