लाडक्या बहिणींसाठी मोठी माहिती.! या लाडक्या बहिणींचा अर्ज होणार बाद
नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास विभागाची महत्वाची योजना म्हणून लाडकी बहीण योजनेकडे पाहिले जाते. पण सध्या यावर मोठ्या चर्चा होताना दिसत आहेत. अनेक अर्जांची छाननी होऊन काही अर्ज बाद होणार असल्याची माहिती समोर येत आहे.परिस्थितीमुळे आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या अनेक महिलांना फटका बसण्याची शक्यता आहे. हे सुद्धा बघा : मोठी खुशखबर नवीन वर्षाच्या पहिल्या … Read more