नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे नोकरीच्या शोधात असलेल्या आनंदाची बातमी आहे.१०वी आणि आता अंगणवाडीत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
हे सुद्धा बघा : नागरिकांना मोठा दिलासा.! रेशन कार्ड च्या eKYC साठी झाली मुदतवाढ या तारखेपर्यंत करता येणार eKYC
या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविका पदासाठी एकूण ५६३९ जागा रिक्त आहेत. तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी १२३४२ पदे रिक्त आहेत. एकूण १८८८२ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहेत.अंगणवाडीतील या भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ३५ असणे गरजेचे आहे.
हे सुद्धा बघा : नागरिकांना मोठा दिलासा.! रेशन कार्ड च्या eKYC साठी झाली मुदतवाढ या तारखेपर्यंत करता येणार eKYC
विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या त्यांच्याच स्थानिक परिसरात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना जास्तीत जास्त २ मुले असावीततसेच या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे शिक्षण १२वी पास असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कार्यालयीन वेळेत अर्ज करु शकतात. महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करायचा आहे.