सोन्याच्या भावामध्ये दणदणीत वाढ इथे पहा १० ग्राम सोन्यासाठी किती लागतील पैसे

नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होतेय. नवी वर्षापासून सोन्याचे दर गगनाला भिडल्याचं दिसून येतंय. लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी वाढतेय.आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा भावात वाढ झाली आहे.त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,465 रुपयांना विकलं जात आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार 2 हजार रुपये जमा तात्काळ यादी बघा

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 59,720 रुपयांवर आहे.१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 74,650 रुपये इतका आहे२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,465 रुपयांना विकलं जात आहे.२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 59,720 रुपयांवर आहे.१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 74,650 रुपये इतका आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार 2 हजार रुपये जमा तात्काळ यादी बघा

मुंबई

22 कॅरेट सोनं – 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं – 8,127 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं – 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं – 8,127 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं – 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं – 8,127 रुपये

Leave a Comment