या नागरिकांना सरकार देणार नाही पीएम आवास योजनेचे पैसे यादीत तुमचे नाव तर नाही येते तपासा

नमस्कार मित्रांनो स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी लोक वर्षानुवर्षे मेहनत करतात, पैसे जमवतात, पण अनेकदा सर्व प्रयत्न करूनही घर विकत घेणं किंवा बांधणं शक्य होत नाही. अशा लोकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारनं २०१५ मध्ये पंतप्रधान आवास योजना (PMAY) सुरू केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी लोकांना घरं खरेदी करण्यासाठी मदत करण्यात आली आहे. योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारनं काही पात्रतेच्या अटी घातल्या आहेत. विशेषतः उत्पन्नाच्या आधारे या योजनेसाठी कोण अर्ज करू शकेल हे ठरवले जातं.

हे सुद्धा बघा : या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता अजित पवार यांनी केली मोठी घोषणा

जर तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, तुमचं वार्षिक उत्पन्न या योजनेच्या कोणत्या श्रेणीअंतर्गत येतं. योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारनं काही पात्रतेच्या अटी घातल्या आहेत. विशेषतः उत्पन्नाच्या आधारे या योजनेसाठी कोण अर्ज करू शकेल हे ठरवले जातं. जर तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, तुमचं वार्षिक उत्पन्न या योजनेच्या कोणत्या श्रेणीअंतर्गत येतं.

हे सुद्धा बघा : या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता अजित पवार यांनी केली मोठी घोषणा

कोणाला मिळणार नाही याचा लाभ?

जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर आधीच पक्कं घर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तुम्ही यापूर्वी सरकारी गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतला असला तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही.

कसा करायचा अर्ज?

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. याशिवाय जवळच्या सरकारी बँकेतून किंवा अधिकृत केंद्रातूनही अर्ज करता येतील.

Leave a Comment