मुलीसाठी पैसे जमा करताय तर मग आताच या सरकारी योजनेला अर्ज करा व मिळवा 70 लाख रुपये

नमस्कार मित्रांनो सरकारसोबतच केंद्र सरकार देखील देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवतात. याचा आर्थिकदृष्ट्या फायदा सर्वसामान्य नागरिकांना होतो. केंद्र सरकारकडून मुलींसाठी देखील एक उत्तम योजना राबवण्यात येत आहे. योजनेचं नाव सुकन्या समृद्धी योजना आहे. या योजनेवर आपल्या वार्षिक ८ टक्के व्याज मिळते.या योजनेत १५ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. तसेच खाते उघडल्यापासून २१ वर्षांनी ही योजना परिपक्व होते.

हे सुद्धा बघा : घर बांधणाऱ्यांना खूशखबर, राज्य सरकारने घेतला निर्णय मिळणार आता मोफत वाळू

सुकन्या समृद्धी योजना केवळ मुलींसाठी चालवली जाणारी योजना आहे. तुम्ही जर १० वर्षांखालील मुलीचे पालक असाल तर, आपण या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत किमान २५० रूपयांपासून जास्तीत जास्त १.५ लाख रूपयांपर्यंत गुंतवू शकता. या योजनेत गुंतवणूक १० वर्षांसाठी करवी लागते. तसेत २१ वर्षांनी ही योजना परिपक्व होते. या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुलींसाठी खाते उघडता येते.आपण कोणत्याही बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या नावानं खाते उघडू शकता.

हे सुद्धा बघा : घर बांधणाऱ्यांना खूशखबर, राज्य सरकारने घेतला निर्णय मिळणार आता मोफत वाळू

बँकांव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मुलीसाठी पोस्ट ऑफिसमध्येही खाते उघडू शकता. जर तुम्ही या योजनेअंतर्गत दरवर्षी १.५ लाख रूपये गुंतवले. तर, १५ वर्षात तुमच्या खात्यात २२,५०,००० रूपये जमा होतील. २१ वर्षांनी मॅच्युरिटी पिरिअडनंतर मुलीच्या खात्यातून आपल्याला ६९,२७, ५७८ रूपये व्याजासकट काढता येईल. म्हणजेच २१ वर्षांनंतर ४६,७७, ५७८ रूपये व्याज मिळेल.

Leave a Comment