सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.! सोने होणार आता स्वस्त सरकार आणणार ही नवीन योजना

नमस्कार मित्रांनो देशभरात सध्या ‘वन नेशन, वन रेट’  धोरणावर मोठयाप्रमाणात चर्चा रंगली आहे. या धोरणानुसार, लवकरच संपूर्ण देशभरात सोन्याचा एकच दर लागू होईल, जो प्रत्येक राज्यात सारखाच असेल.सध्या सोन्याचे दर शहरानुसार आणि राज्यानुसार वेगवेगळे असतात, पण या नव्या धोरणामुळे एकसारखे दर लागू होण्याची शक्यता आहे. आता देशभरातील सोन्याचे दर विविध कारणांमुळे वेगवेगळे आहेत .

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी लाडक्या बहिण योजनेचा अर्ज कसा घ्यायचा मागे येथे जाणून घ्या प्रकिया

यात राज्यांतील कर, स्थानिक बाजारपेठा आणि इतर घटकांचा समावेश होतो. ‘वन नेशन, वन रेट’ धोरणामुळे सोन्याचे व्यापारी आणि ज्वेलर्स यांना खरेदी-विक्री करण्यास सोपे होईल, कारण प्रत्येक ठिकाणी समान दर असेल. तर चला या पॉलिसीबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.सध्या, सोन्याचे दर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) च्या आधारावर ठरवले जातात.या किमती मागणी, पुरवठा, जागतिक बाजारपेठेतील स्थिती आणि महागाई यावर आधारित असतात. प्रत्येक शहरातील सराफा असोसिएशनचे व्यापारी बाजार उघडताना एकत्रितपणे सोन्याचे दर ठरवतात, त्यामुळे दरांत काही फरक दिसून येतो.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी लाडक्या बहिण योजनेचा अर्ज कसा घ्यायचा मागे येथे जाणून घ्या प्रकिया

पण वन नेशन, वन रेट’ (One Nation One Rate Policy) पॉलिसीमुळे होणारे फायदे अनेक आहेत. या धोरणामुळे बाजारात पारदर्शकता वाढेल, कारण सोन्याचे दर केंद्र सरकारकडून ठरवले जातील आणि ज्वेलर्सला त्यांच्या मर्जीने दर वाढवण्याची किंवा कमी करण्याची मुभा नसेल. याचाच परिमाण म्हणजे विविध शहरांमध्ये सोन्याचे दर समान होतील, ज्यामुळे ग्राहकांना संपूर्ण देशात समान किंमत मोजावी लागेल.

Leave a Comment