नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे नोकरीच्या शोधात असलेल्या आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही १०वी पास असाल आणि सरकारी बँकेत नोकरीची संधी शोधत असाल, तर बँक ऑफ बडोदाकडून तुम्हाला एक सुवर्णसंधी मिळू शकते. बँक ऑफ बडोदाने शिपाई पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती,
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार! या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता
अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा.
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार! या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता
अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२५ आहे. बँक ऑफ बडोदा ने शिपाई पदांसाठी देशभरातील विविध राज्यांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये सर्वाधिक पदे उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थानसाठी आहेत. बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली असावी. उमेदवाराला त्याच्या अर्ज केलेल्या राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशातील स्थानिक भाषेचा ज्ञान असणे अनिवार्य आहे. उमेदवाराला त्या भाषेत वाचन, लेखन आणि बोलणे येणे आवश्यक आहे.