ग्राहकांना मोठा झटका सोने झाले ६००० हजार रुपयांनी महाग बघा लगेच ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे सोन्याचे दर चांगलेच भडकले आहेत.सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात आणखी मोठी वाढ पाहायला मिळू शकते.याचाच अर्थ लवकरच सोन्याचा दर प्रति तोळा एक लाखांपर्यंत पोहोचू शकतो. दुसरीकडे देशातील वायदा बाजारात देखील सोन्याच्या किमतीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सात एप्रिल रोजी वायदा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 6,800 रुपयांनी वाढले आहेत.

हे सुद्धा बघा : मुख्यमंत्री यांचा मोठा निर्णय घरकुल साठी ५ ब्रास वाळू मोफत मिळणार येथे बघा अर्ज प्रक्रिया

जाणून घेऊयात सोन्याचे बाजारभावलग्नसराईचा हंगाम आणि सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे आज दिल्लीमध्ये सोन्याच्या दरात तब्बल प्रति तोळ्यामागे 6,250 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 96,450 रुपयांवर पोहोचले आहेत. अखिल भारतीय सराफा बाजार संघाकडून सोन्याच्या भावाबाबत माहिती देण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते जोपर्यंत अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी युद्ध सुरू राहील तोपर्यंत सोन्याचे भाव वाढतच जाणार आहेत. सोन्याचे दर लवकरच एक लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा बघा : मुख्यमंत्री यांचा मोठा निर्णय घरकुल साठी ५ ब्रास वाळू मोफत मिळणार येथे बघा अर्ज प्रक्रिया

आज सोन्याच्या दरात अचानक प्रति तोळ्यामध्ये तब्बल 6,250 रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी दिल्लीमध्ये 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 90,200 रुपये एवढे होते आज ते 96,450 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ सुरूच आहे. दिल्लीच नाही तर देशातील इतर शहरांमध्ये देखील सोन्याचे दर चांगलेच कडाडले आहेत. लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसताना दिसून येत आहे.

Leave a Comment