सोने झाले स्वस्त सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पहा लगेच ताजे दर

नमस्कार मित्रांनो सोन्याचे भाव सतत वाढताना दिसतायत. सध्या लग्न सराईचे दिवस असल्याने बाजारात लोकं मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतात. मात्र आज जर तुम्ही सोन्याची खरेदी करणार असाल तर तुम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.Good returns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज 11 मार्च रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला, मार्चचे पैसे कधी मिळणार? येथे जाणून घ्या पूर्ण माहिती

तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,76,400 रूपये इतकी आहे.२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,035 रुपयांना मिळेल.

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,280 मिळेल.

१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,350 एवढा आहे.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला, मार्चचे पैसे कधी मिळणार? येथे जाणून घ्या पूर्ण माहिती

तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,03,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,76,400 रुपये किंमतीने विकतंय.

१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 87,640 रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोनं आज 70,112 रुपये इतका आहे.

१ ग्रॅम सोनं 8,764 रुपयांनी विकलं जात आहे.

Leave a Comment