शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! हे काम आताच करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही

नमस्कार मित्रांनो सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना लोकप्रिय आहे. या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेतात.या योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी ६००० रुपये दिले जातात.या योजनेत आता काही शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळणार नाहीये.पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता देण्यात आला आहे. दरम्यान, आता शेतकरी २० व्या हप्त्याची वाट बघत आहे.हा हप्ता जून महिन्याला दिला जाऊ शकतो.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांना करता येणार आता मोफत वारस नोंदणी येथे जाणून घ्या प्रक्रिया

सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. दर चार महिन्यानंतर हे पैसे दिले जाणार आहेत.पीएम किसान योजनेचा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळणार नाही. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सनुसार, ई-केवायसी आणि जमिनीचे व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य आहे. जेणेकरुन सरकारला शेतकऱ्यांची आणि त्यांच्या जमिनीची माहिती मिळेल. ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत केवायसी केले नाही त्यांना या योजनेचे पैसे मिळणार आहे. ज्यांनी याआधीही ई- केवायसी केले नाही त्यांना १९ वा हप्ता मिळाला नव्हता.सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने ही प्रकिया सुरु केली आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांना करता येणार आता मोफत वारस नोंदणी येथे जाणून घ्या प्रक्रिया

जेणेकरुन जे शेतकरी खरंच या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना पैसे मिळतील.ज्या शेतकऱ्यांनी याआधी ई-केवायसी केले नाही त्यांनी जून २०२५ पर्यंत करुन घ्यावे.अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात. त्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. तिथे फार्मर्स कॉनर्स यावर क्लिक करायचे आहे तिथे तुम्हाला केवायसीचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा आणि आधार नंबर टाका. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या फोनवर ओटीपी येईल. यानंतर तुमचे व्हेरिफिकेशन पूर्ण होईल.

Leave a Comment