शेतकऱ्यांनो पीएम कुसुम योजनेतील सोलर पंप मिळवण्याची शेतकऱ्यांना शेवटची संधी लवकर करा हे काम

नमस्कार मित्रांनो पीएम कुसुम सोलर (PM Kusum Solar) योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज महा ऊर्जा कडे होते. म्हणजे त्यांचे अर्ज महावितरणकडे ट्रान्सफर झालेले नव्हते.अशा अर्जासाठी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे.पीएम कुसुम घटक योजनेअंतर्गत ज्या अर्जांना मंजुरी मिळाली होती, परंतु अशा अर्जांचे अजूनही पेमेंट (Pm Kusum Solar Payment) झालेले आहे.अशा अर्जांना आता शेवटची संधी देण्यात आलेली आहे.यामध्ये लिहिले आहे की, ‘प्रिय पुढे लाभार्थ्याचे नाव कुसुम योजना अंतर्गत आपण केलेल्या अर्जाची निवड झाली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास यापूर्वी वारंवार करूनही आपणाकडून लाभार्थीचा अप्राप्त आहे.

हे सुद्धा बघा : उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये होणार जमा यादीत आपले नाव तपासा

लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी आपणास अंतिम सात दिवसांची मुदत देण्यात येत आहे आपण मुदतीमध्ये लाभार्थी हिस्सा न भरल्यास आपला लाभार्थीचा भरण्याचा पर्याय बंद करून, आपला अर्ज अपूर्ण आहे, असे समजून पुढील लाभार्थ्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येईल,’ असे मेसेज मध्ये सांगण्यात येत आहे.सुरुवातीला प्लेस्टोर वर जाऊन मेडा बेनिफिशियरी हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहे.

यानंतर हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर आपण मेडाकडे दिलेल्या मोबाईल नंबरच्या साह्याने लॉगिन करायचे आहे.

हे सुद्धा बघा : उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये होणार जमा यादीत आपले नाव तपासा

यानंतर अर्ज तपशील या पर्यायावर क्लिक करायचा आहे. यात लाभार्थ्यांचा तपशील दिसून येईल.

यातच शेवटी देय म्हणजे भरणा करायची रक्कम दाखवली जाईल.

यानंतर स्वयं सर्वेक्षण असे असा पर्याय दाखवला जाईल.

त्या शेतकऱ्यांना असा पर्याय दाखवला जाईल, त्या शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत पुढील प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

जर ही प्रक्रिया तुम्ही सात दिवसाच्या आत केली नाही तर तुमचा अर्ज बाद केला जाण्याची शक्यता आहे आणि या योजनेतून तुम्हाला वगळण्यात येईल.

Leave a Comment