नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे सरकारी विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. नोकरी करुन देशसेवा करण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही आर्मीत नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.भारतीय सेनेत ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघाया भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार भारतीय सेनेत शॉर्ट सर्विस कमीशन (SSC)अंतर्गत ही भरती केली जाणार आहे.
हे सुद्धा बघा : रेशन धारकांसाठी मोठी बातमी.! या लोकांना करावा लागणार रेशन कार्ड परत
अविवाहीत महिला आणि पुरुष या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. इंजिनियर ग्रॅज्युएट पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत भारतीय सैन्यातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी joinindianarmy.nic.in या वेबसाइटला भेट द्या. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२५ आहे.भारतीय सैन्यात ३८१ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.सिविल इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, मेकॅनिकल, मिसलेनियस इंजिनियरिंग स्ट्रीम या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ३०० पेक्षा अधिक पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करावेत.भारतीय सैन्यात नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २७ वर्षे असावे.
हे सुद्धा बघा : रेशन धारकांसाठी मोठी बातमी.! या लोकांना करावा लागणार रेशन कार्ड परत
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इंजिनियरिंग पूर्ण केलेले असावे किंवा ते इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला असावे.या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ५६,१०० ते २,५०,००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. तुमची निवड शैक्षणिक पात्रतेनुसार होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची ट्रेनिंग होणार आहे. त्यानंतर शेवटी त्यांची निवड केली जाणार आहे.