कोणत्याही परीक्षा विना मिळवा सरकारी नोकरी या ठिकाणी निघाली भरती असा करा त्वरित अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे नोकरीच्या शोधात असलेल्या  आनंदाची बातमी आहे. नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. १२वी पास आहात किंवा नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय? तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. इंडियन ऑइलमध्ये २०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

हे सुद्धा बघा : सरकारने घेतला मोठा निर्णय.! आता सातबारा वरती वारस नोंदणी होणार झटपट

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.१२वी पास ते ग्रॅज्युएट पास उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही iocl.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमधील ही भरती मार्केटिंग डिवीजनमध्ये होणार आहे. नॉर्थन रीजनमध्ये ही भरती केली जाणार आहे. याबाबत तुम्ही अधिसूचना वाचावी.इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमधील ही भरती दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, चंदीगढ, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी होणार आहे. ही भरती टेक्नीशियन, ग्रॅज्युएट आणि ट्रेड अप्रेंटिस पदासाठी होणार आहे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही फील्डसाठी ही भरती केली जाणार आहेइंडियन ऑइलमधील अप्रेंटिसशिपमध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.

हे सुद्धा बघा : सरकारने घेतला मोठा निर्णय.! आता सातबारा वरती वारस नोंदणी होणार झटपट

टेक्नीशियन पदासाठी डिप्लोमा केलेला असावा. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी आयटीआय पास उमेदवार असावे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी बीबीए, बीए, बी.कॉम, बी.एससी ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करावेत. या नोकरीसाठी १८ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर होमपेजवर करिअर लिंकवर क्लिक करा. त्यानंतर रजिस्ट्रेशन करा. यानंतर अकाउंट लॉग इन करुन फॉर्म सबमिट करा. जर तुम्ही करिअरची उत्तम सुरुवात करायचा विचार करत असाल तर ही उत्तम संधी आहे. इंडियन ऑइल या कंपनीत तुम्हाला कामाचा अनुभव मिळणार आहे. हा अनुभव तुम्हाला पुढे आयुष्यात खूप उपयोगी पडणार आहे.

Leave a Comment