लाडक्या बहिणींना मिळणार गॅस सिलेंडर फक्त 550 रुपयाला येथे बघा अर्ज कसा करायचा

Pm Ujwala Scheme Applyनमस्कार मित्रांनो घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती गॅसच्या किंमती ९०० पार गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गरीब कुटुंबातील नागरिकांना एवढा महागसा गॅस सिलिंडर घेणे परवडत नाही.याच नागरिकांसाठी केंद्र सरकारने पीएम उज्जवला योजना सुरु केली आहे.या योजनेत सरकार गरीब कुटुंबातील नागरिकांना ५५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देते. या योजनेत सरकार १४.२ किलोच्या तीन सिलिंडरसाठी सब्सिडी देते. सरकार एकूण १६०० रुपये थेट महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करते ग्रामीण भागातील अनेक लोक आजही चुलीवर जेवण बनवतात. यापासून सुटका होण्यासाठी गॅस सिलिंडर कमी किंमतीत दिले जात आहे.उज्जवला योजनेचा दुसरा व्हर्जनदेखील लाँच करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना गॅस सिलिंडरवर सब्सिडी मिळते.

हे सुद्धा बघा : मोठी खुशखबर मुलींच्या खात्यात 10 हजार रुपये होणार जमा आजच करा या योजनेला अर्ज

केंद्र सरकारने २०१६ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेत गरीब कुटुंबातील नागरिकांना आणि ग्रामीण भागातील कुटुंबियांना एलपीजी गॅस दिले जातात.पीएम उज्जवला योजनेसाठी पात्रता

महिला ही भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.

महिलांचे वय १८ किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

अनुसूचित जाती किंवा जमातीतील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्यांनी पीएम आवास योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.पीएम उज्जवला योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो, रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, केवायसी, बँक अकाउंट नंबर,बीपीएल प्रमाणपत्र आवश्यक आहे.

हे सुद्धा बघा : मोठी खुशखबर मुलींच्या खात्यात 10 हजार रुपये होणार जमा आजच करा या योजनेला अर्ज

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला https://pmuy.gov.in/hi/ujjwala2.html या वेबसाइटवर जायचे आहे.यानंतर अप्लाय फॉर उज्वला कनेक्शनवर क्लिक करायचे आगे.यानंतर तुम्ही गॅस एजन्सीचे नाव निवडायचे आहे. यानंतर Indane, Bharat Gas किंवा HP Gas पैकी ऑप्शन निवडायचा आहे.यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे.यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट घेऊन गॅस एजन्सीमध्ये जायचे आहे. येथे तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

Leave a Comment