सर्वसामान्यांना मोठा दिलासा.! घरगुती गॅस सिलेंडर होणार स्वस्त पहा ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे केंद्रीय अर्थसंकल्प  सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा होण्याची आशा आहे, ज्यामध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किमतीबाबतच्या घोषणा प्रमुख आहेत.पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी सबसिडीसाठी सरकारकडून 35,000 कोटी रुपयांची तरतूद मागितली आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांनो शेतीसोबत करा व्यवसाय सरकार देणार तुम्हाला कर्ज इथे बघा अर्ज प्रक्रिया

या तरतूदीचा लाभ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सारख्या तेल कंपन्यांना होणार आहे,ज्यांना उच्च जागतिक किमती आणि स्थिर घरगुती विक्री दरांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सध्याच्या परिस्थितीत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपये प्रति 14.2 किलोग्राम आहे.या किमती स्थिर राखण्यासाठी सरकारची ही अनुदाने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांनो शेतीसोबत करा व्यवसाय सरकार देणार तुम्हाला कर्ज इथे बघा अर्ज प्रक्रिया

या अनुदानामुळे तेल कंपन्यांना झालेले नुकसान भरून काढता येईल, ज्यामुळे ग्राहकांना महागाईपासून दिलासा मिळेल.या अनुदानामुळे तेल कंपन्यांचे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि त्यांना निरंतर एलपीजी सिलिंडर पुरवठा सुरू ठेवण्यात मदत होईल. जागतिक कच्च्या तेल आणि साहित्याच्या किमतींमध्ये वाढ झाली असतानाही, सरकारच्या हस्तक्षेपामुळे घरगुती बाजारपेठेतील किमती स्थिर राहतील.

Leave a Comment