नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे.त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहे.त्यात राज्यातील अनेक शेतकरी महिला आहेतज्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत. त्या शेतकरी महिलांचे अर्ज आता बाद होण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा बघा : खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण इथे पहा आजचे ताजे नवीन दर
कारण सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना 1500 रूपये न मिळण्याची तरतूद आहे. त्या या शेतकरी महिलांना मोठा धक्का बसला आहे.सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ राज्यातील 19 लाख 20 हजार 85 हजार घेत आहेत. या योजनेचा लाभे घेणाऱ्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला होता.त्यानुसार त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत होते. पण आता निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत पुन्हा स्क्रुटिनी करण्याचे आदेश दिले आहेत.
हे सुद्धा बघा : खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण इथे पहा आजचे ताजे नवीन दर
त्यानुसार ज्या अर्जाबाबत तक्रारी आल्या आहेतत्यांच्या अर्जाची छाननी होणार आहे.त्यामुळे जर सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना 1500 रूपये न मिळण्याची तरतूद आहे, असा निकष लावला जर या शेतकरी महिलांना लावला तर 19 लाख 20 हजार 85 हजार शेतकरी बहिणींवर लाभ कपातीची टांगती तलवार येऊ शकते. त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहिण योजनेला लाभ घेऊ द्यायचा की नाही, याबाबतचा निर्णय फडणवीस सरकारला घ्यावा लागणार आहे.