काकू थांबायचं नाव घेईनात.’, ‘राधा तेरी पायल’ गाण्यावर अशाकाही नाचल्या; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले. “मार्केट जाम.”

नमस्कार मित्रांनो सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो.पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात किंवा घरातच डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.हल्ली सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत.

येथे क्लिक करून बघा व्हायरल व्हिडिओ

अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरीही कौतुक करताना दिसत आहेत.

येथे क्लिक करून बघा व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरामध्ये महिला ‘राधा तेरी पायल’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. यावेळी ती महिला या गाण्यावर बेभान होऊन नाचते. यावेळी ती डान्सच्या वेगवेगळ्या स्टेप्सही करते शिवाय जोर जोरात कंबर हालवून नाचते. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही पाहण्यासारखे असतात. सध्या या महिलेचा हा डान्स तुफान व्हायरल होत आहे.

Leave a Comment