नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे नोकरीच्या शोधात असलेल्या आनंदाची बातमी आहे. नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी चालून आलीय. ITBP मध्ये स्पोर्ट्स कोट्यातून कॉन्स्टेबल पदांची भरती केली जाणार आहे. याबाबत इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाने जाहिरात देखील जाहीर केलीय.या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.ज्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार ITBP recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतील.अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 एप्रिल 2025 आहे. ITBP ने क्रीडा कोट्याअंतर्गत 133 कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे.
क्रीडापटू, जलतरणपटू आणि नेमबाजीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेले खेळाडू या भरतीसाठी अर्ज करू शकतात.याशिवाय उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेतही सूट देण्यात आलीय.
असा करा अर्ज : ITBP Sports Quota Bharti 2025