तुमच्या गाडीवर असलेला फाईन अशाप्रकारे चेक करा तुमच्या मोबाईलवर

नमस्कार मित्रांनो आपण जेव्हा वाहन चालवतो तेव्हा रहदारीचे काही नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात आणि हे ट्रॅफिक रुल्स फॉलो केले नाहीत तर आपल्या नावाने ट्रॅफिक चालान शासनातर्फे आपल्याला देण्यात येते.आधी ट्रॅफिक हवालदार पावत्या कापून आपल्याला चालान देत असत.परंतू आता तसे नाही आता वाहतुकीचे नियम पाळले जात आहेत की नाही हे तपासण्यासाठी ठिकठिकाणी, ट्रॅफिक सिग्नलवर कॅमेरे बसविण्यात आले आहे, जर का तुम्ही ट्रॅफिकचे नियम तोडले तर तुम्हाला लगेच चालान दिले जाते.

हे सुद्धा बघा : ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी.! 15 फेब्रुवारी पासून लागू झाले हे नवीन नियम

तुमच्या गाडीचा नंबर घेतला जातो आणि तुम्हाला दंड लावला जातो तुम्ही चुकून जरी वाहतुकीचे नियम तोडले असतील आणि तुम्हाला पोलिसांनी अडवले नसेल तर आनंदी होऊ नका कारण तुम्ही तोडलेला सिग्नल किंवा एखादा नियम तुम्हाला दंड भरायला लावू शकतो. कारण ते सगळं कॅमेऱ्याने टिपलेले असते. त्यानंतर थोड्याच वेळात तुमच्या नावे ऑनलाईन चालानचा मॅसेज येतो. आणि त्यालाच इलेक्ट्रॉनिक चालान म्हणजेच E challan असे म्हटले जाते.असे तपासा तुमचे E Challan ऑनलाईन पद्धतीनेभारतात सगळ्याच राज्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने E Challanतपासण्याची सेवा उपलब्ध आहे.

हे सुद्धा बघा : ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी.! 15 फेब्रुवारी पासून लागू झाले हे नवीन नियम

आपल्या महाराष्ट्र शासनाने देखील वेबसाईट आणि ऍप च्या माध्यमातून E Challanतपासण्याची सेवा नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. दोन पर्याया उपलब्ध आहेत. Traffic Challan Checkचालान तपासा महा ट्रॅफिक चालान या वेबसाईटवरुनई चालान तपासा मोबाईल ऍपच्या माध्यमातूनमहा ट्रॅफिक चालान या वेबसाईटवरुन ई चालान कसे तपासावे –https://mahatrafficechallan.gov.in/ या लिंकवर क्लिक करून तुम्ही महा ट्रॅफिक चालान या वेबसाईटवर जाऊ शकतातुमच्या Vehicle No भरात्याच्या खालील रकान्यात chassis/Engine No चे शावटचे तुमचा 4 digitsसबमीट बटन दाबा, तुम्हाला तुमच्या वाहनाचा चालान इतिहास समोर दिसेलतसेच प्रत्येक चालान वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणते चालान कशासाठी लावण्यात आले आहे हे देखील फोटोच्या स्वरुपात दिसेल,

Leave a Comment