अक्षय तृतीयेला खुशखबर मिळणार,लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट ₹१५०० जमा होणार?
Majhi Ladki Bahin Yojanaनमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत ९ हप्ते आले आहेत. त्यानंतर आता महिला एप्रिलच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मूहूर्तावर येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ६ एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पैसे येतील, असं वाटतं होतं. मात्र, रामनवमी उलटून गेली तरीही अद्याप पैसे जमा झाले नाहीत.दरम्यान, आता अक्षय तृतीयेच्या मूहूर्तावर … Read more