पी एम किसानच्या लाभार्थ्यांनी त्वरित करा हे काम अन्यथा मिळणार नाही 19 हप्त्याचे 2 हजार रुपये
नमस्कार मित्रांनो भारत सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. अशातच आता सरकारने नवीन ॲग्री स्टेक योजना सुरू केली आहे. याअंतर्गत शेतकरी नोंदणी योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! शेतकऱ्यांना आता योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी लागणार आवश्यक जर शेतकऱ्यांनी ही नोंदणी केली नाही, … Read more