अतिवृष्टी नुकसान भरपाई आली! पण हे काम न केल्यास शेतकरी अनुदानापासून राहणार वंचित
Crop Insurance 2025नमस्कार मित्रांनो यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात सतत पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले.विशेषतः जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिके आणि फळबागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या.या नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या 22,210 शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदतीचा हात दिला असून, त्यांच्यासाठी 13 कोटी 23 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.राज्य … Read more