लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! या महिन्यापासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये यादीत नाव तपासा
नमस्कार मित्रांनो जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात महायुती सरकारने, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर केली होती. राज्यात प्रचंड लोकप्रिय झालेल्या या योजनेसाठी जवळपास अडीच कोटी महिलांनी अर्ज केले होते. हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! या महिलांना पुढच्या महिन्यापासून मिळणार नाही १५०० रुपये … Read more