पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत निघाली मोठी भरती मिळणार 40 हजार रुपये पगार असा करा
नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे सरकारी विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरी शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पीसीएमसीअंतर्गत दिव्यांग भवनाच्या संचलनासाठी पदे भरती केली जाणार आहे.या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु … Read more