शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! केंद्र सरकार या योजनेअंतर्गत 100% तूर खरेदी करणार
नमस्कार मित्रांनो देशांतर्गत उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने २०२४-२५ या खरेदी वर्षात मूल्य समर्थन योजनेअंतर्गत (पीएसएस) राज्याच्या उत्पादनाच्या १००% समतुल्य तूर, उडीद आणि मसूर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.सरकारने २०२५ च्या अर्थसंकल्पात अशी घोषणा देखील केली आहे की देशातील डाळींमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी २०२८-२९ पर्यंत पुढील चार वर्षांसाठी राज्याच्या उत्पादनाच्या … Read more