कोणत्याही परीक्षा विना मिळवा सेंट्रल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी या ठिकाणी करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे नोकरीच्या शोधात असलेल्या  आनंदाची बातमी आहे. नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.Central Bank Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सध्या भरती सुरु आहे. सेंट्रल बँकेसारख्या मोठ्या संस्थेत काम करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.

हे सुद्धा बघा : मोठी खुशखबर सरकार देत आहे 20 लाख रुपये पर्यंत तात्काळ कर्ज अशा पद्धतीने करा लगेच अर्ज

सेंट्रल बँकेत (Central Bank of India) फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडर/सब-स्टाफ आणि वॉचमन कम गार्डनर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे..या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा. या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

हे सुद्धा बघा : मोठी खुशखबर सरकार देत आहे 20 लाख रुपये पर्यंत तात्काळ कर्ज अशा पद्धतीने करा लगेच अर्ज

Central Bank Recruitment 2025 नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. तुम्ही अधिकृत वेबसाइट centralbankofindia.co.in यावर जाऊन अर्ज करु शकतात.सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.फॅकल्टी पदासाठी २२ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ऑफिस असिस्टंट पदासाठी २२ ते ४० वयोगटातील तर अटेंडर, सब स्टाफ पदासाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. सेंट्रल बँकेतील या नोकरीबाबत अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जारी केले आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. फॅकल्टी पदासाठी २०,००० रुपये पगार मिळणार आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी १२,००० रुपये तर अटेंडर पदासाठी ८००० रुपये पगार मिळणार आहे. वॉचमन कम गार्डनर पदासाठी ८००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. याबाबत अंतिम निर्णय समिती घेणार आहे. या नोकरीसाठी अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार फॉर्म भरावा. हा अर्ज क्षेत्रीय प्रबंधक/अध्यक्ष, LAC सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, पहिला मजला, पटेल चौक, HPO जवळ, सीवान, पिन कोड- ८४११२२६ येथे अर्ज पाठवायचा आहे.

Leave a Comment