घरबसल्या मोबाईलवर मिळवा दोन मिनिटात 50 हजार रुपये कर्ज असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आपण बरेचदा कर्ज घेण्याचा विचार करतो.परंतू हल्ली बँका आणि वित्तीय संस्था cibil score चांगला नसेल तर कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यास नकार देतात.परंतु असे एक ऍप आहे जे Low cibil score असूनही गरजवंतांना झटपट लोन उपलब्ध करुन देत आहे.ते म्हणजे True Balance App. या ऍपच्या माध्यमातून आर्थिक गरज असलेली व्यक्ती अगदी 50 हजार पासून ते 1 लाखापर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळवू शकते. हे कर्ज कसे मिळवायचे आणि या कर्जाचा कालावधी किती हे, व्याजदर किती या सर्व बाबींची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येणारे ऍप आहे.

हे सुद्धा बघा : मोठी बातमी लाडकी बहीण योजनेत होणार बदल या महिला होणार आता अपात्र यादीत आपले नाव बघा

या ऍपच्या मदतीने तुम्ही वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. हे कर्ज मिळविणे सहज आणि सोपे आहे. अगदी घरबसल्या कोणीही हे कर्ज मिळवू शकत आहे.हल्ली कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळविताना सर्वप्रथम cibil score विचारला जातो. हा cibil score 700 ते 900च्या दरम्याने नसेल तर कर्ज नाकारले जाते.परंतु True Balance App तसे करीत नाही, एखाद्या गरजवंताला कर्ज हवे आहे आणि त्याचा cibil score कमी आहे तरीही True Balance App वैयक्तिक कर्ज उपलब्ध करुन देते.अनेकदा वैयक्तिक कर्ज मिळविताना अर्जदार व्यक्तीचे मासिक उत्पन्न विचारात घेतले जाते. त्यासाठी त्या व्यक्तीच्या पगाराची स्लीप मागितली जाते. परंतु एखादी व्यक्ती नोकरीस नसेल आणि व्यवसाय किंवा रोजगारासाठी इतर काम करीत असेल तर त्या व्यक्तीकडे सॅलरी स्लीप नसते.मग अशावेळी बँका किंवा वित्तिय संस्थांकडून वैयक्तिक कर्ज देण्यास नकार दिला जातो. परंतु True Balance Appच्या बाबतीत तसे अजीबात नाही. येथून वैयक्तिक कर्ज मिळवीताना अर्जदाराला पगाराची स्लीप दाखविण्याची गरज नसते.

हे सुद्धा बघा : मोठी बातमी लाडकी बहीण योजनेत होणार बदल या महिला होणार आता अपात्र यादीत आपले नाव बघा

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर वरून True balance App डाऊनलोड करुन घ्या.त्यानंतर True balance App मध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी, तुमचे नाव ही सर्व माहिती भरुन रजीस्ट्रेशन आणि लॉगीन करा.त्यानंतर तुम्हाला Lone हा पर्याय दिलेस त्यावर क्लिक करा.त्यानंतर तुम्हाला कर्जाची रक्कम विचारली जाईल, त्यात तुमच्या कर्जाची रक्कम भराअर्जदाराच्या बँकेचा अकाऊंट नंबर आणि इतर माहिती भरा.अर्जदाराचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड ही तुमची आवश्यक असलेली ओळखपत्रे अपलोड करा.अर्जदाराचा फोटो अपलोड करा.True balance Appने दिलेल्या अटी मान्य आहेत असा एक बॉक्स येईल त्यात ü अशी टिक करुन तुमचा अर्ज सबमीट करा.तुमचे कागदपत्रे आणि ओळखपत्रे तपासून तुमचे कर्ज मान्य केले जाते आणि तुमच्या अकाऊंटवर तुम्ही मागितलेले कर्जाचे पैसे येतात.अर्जदाराने कर्ज परतफेडीचा निवडलेला कालावधी लक्षात ठेवावा, 6 महिन्यांचा कालावधी असेल तर 6 महिने पूर्ण होण्याच्या आत कर्जाची रक्कम आणि व्याज परत फेड करावी. असे न केल्यास व्याजाची रक्कम वाढत जाते.

Leave a Comment