सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी.! कोणत्याही परीक्षा विना मिळवा या सरकारी बँकेत नोकरी इथे बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे सरकारी विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरी शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बिझनेस कॉरेस्पॉडंट पदासाठी ही भरती करण्यात येत आहे.या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आता वर्षाला 15000 हजार रुपये जमा

या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०२५ आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. २१ ते ४५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पदवी असणे गरजेचे आहे. त्याचसोबत कॉमप्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी एमएससी/बीई / एमसीए / एमबीए पदवी प्राप्त उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आता वर्षाला 15000 हजार रुपये जमा

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे क्षेत्रिय प्रमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, दुसरा मजला, सीएसआय बिल्डिंग, पुलिमूडू, एमजी रोड, त्रिवेंद्रम, केरळ येथे अर्ज पाठवायचा आहे

Leave a Comment