लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये या दिवशी होणार खात्यात जमा यादी तपासा

नमस्कार मंडळी विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना सुरू केली.विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरल्याचं बोललं जात आहे. या योजनेच्या अतंर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत.विधानसभा निवडणुका पार पडल्यावर डिसेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळाला.त्यानंतर आता नववर्षातील जानेवारी महिन्याचा लाभ सुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4 हजार रुपये यादीत तुमचे नाव बघा

आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यात झाली. आतापर्यंत एकूण सात हप्त्यांचे एकूण 10,500 रुपये (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.आता आटवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेनंतर हप्त्याचे वितरण सुरू होते.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4 हजार रुपये यादीत तुमचे नाव बघा

त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा 15 तारखेनंतर मिळण्याची दाट शक्यता आहे.लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. महायुती सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलं होतं. त्यानंतर लाडक्या बहिणींनी महायुतीला पुन्हा विजयी केलं. आता राज्याच्या अर्थसंकल्पात या संदर्भात तरतूद करण्यात येईल आणि नव्या आर्थिक वर्षापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये दरमहा जमा होतील.

Leave a Comment