नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी पेगाच्या अंतर्गत मनरेगाच्या अंतर्गत भरपूर अशा योजना राबवल्या जातात त्यातीलच आता गाई गोठा नवीन विहीर या योजनेच्या लाभार्थी याद्या प्रदर्शित झाल्या आहेत
मित्रांनो या लेखात तुम्हाला या याद्या कश्या बघायच्या याबद्दल माहिती दिली जाणार आहे त्यासाठी हि बातमी पूर्ण वाचा आणि हि माहिती आवडली तर आपल्या मित्रपरिवारांपर्यंत नक्की पोहचावा
हेही वाचा | १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २० हजार हेक्टरी जमा होईल.
मित्रांनो सर्व प्रथम खाली तुम्हाला एक लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर आपल्याला आपल्या राज्य महाराष्ट्र यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल
लाभार्थी यादी, बघण्यासाठी येथे क्लिक करा
त्यात तुम्हाला ज्या वर्षाची यादी बघायची आहे ते निवड जसे कि २०२५-२०२६ किंवा २०२४-२०२५ असे निवड त्यानंतर खालील बॉक्स मध्ये आपण जिल्हा निवडा नंतर त्याखाली तालुका निवडा नंतर ग्रामपंचायत गाव निवडा आणि प्रोसिड यावर क्लिक करा
हे पण वाचा । लाडक्या बहिणींना 30-40 हजार रू कर्ज मिळणार
त्यानंतर खालील फोटोत जसे आहे तसे पर्याय दिसतील त्यातील R २ यावर क्लिक करा आणि त्यानंतर वर्क स्टेटस क्लिक करा त्यानंतर नवीन एक पेज ओपन होईल
त्यानंतर तुमच्या समोर तीन पर्याय दिसेल त्यात तुम्हाला वर्ष काम पेंडिंग कंप्लेंट असे जे बघायचं ते तुम्हाला निवडायचे आहे त्यानंतर तिसऱ्या बॉक्स मध्ये आपल्याला ज्या कामाची यादी बघायची ते निवडायचे आहे
हेही वाचा । शेतकऱ्यांना पाईपलाईनसाठी १००% अनुदान मिळेल, पाईपलाईनसाठी अर्ज प्रक्रिया अनुदान पहा