एसटी महामंडळाचे मोठे अपडेट.! एसटीचा प्रवास महागणार! तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ होणार;

नमस्कार मित्रांनो परळ आणि प्रभादेवी परिसरास पूर्व-पश्चिमेस जोडणारा एल्फिन्स्टन पूल प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे एसटी परळ आगारातील बससेवेच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. पर्यायी मार्गावरील अंतर वाढल्याने तिकीटदरात एक टप्प्याने वाढ होणार असल्याने तिकीटदर १० रुपये वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळातून देण्यात आलेली आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! ‘जिवंत सात-बारा मोहीमे’तून शेतकरी होणार जमिनीचे मालक; जाणून घ्या सविस्तर

सध्या परळ व प्रभादेवी परिसरात पूर्व-पश्चिमेला जोडणारा एल्फिन्स्टन पूल तोडून नव्या उड्डाणपुलाचे आणि वरळी- शिवडी- वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाचे काम मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत करण्यात येणार आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. एल्फिन्स्टन पूलमार्गे जाणारी परळ आगाराची वाहतूक इतर मार्गावर वळवून वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! ‘जिवंत सात-बारा मोहीमे’तून शेतकरी होणार जमिनीचे मालक; जाणून घ्या सविस्तर

सध्या परळ व प्रभादेवी परिसरात पूर्व-पश्चिमेला जोडणारा एल्फिन्स्टन पूल तोडून नव्या उड्डाणपुलाचे आणि वरळी- शिवडी- वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाचे काम मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. एल्फिन्स्टन पूलमार्गे जाणारी परळ आगाराची वाहतूक इतर मार्गावर वळवून वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

Leave a Comment