Post Office MIS Schemeनमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या बँकांप्रमाणे बँकिंग सुविधांचाही लाभ घेता येतो. सध्या पोस्टात गुंतवणूकीच्या अनेक योजना सुरू आहेत. पोस्टानं नवीन मंथली इन्कम स्कीम (एमआयएस) २०२५ सादर केली आहे.या योजनेत तुम्हाला दर महिन्याला गॅरंटीड परतावा मिळेल. पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये तुम्हाला एकरकमी पैसे जमा करावे लागतात,ज्यावर तुम्हाला ७.५% व्याज मिळतं. ज्यामुळे तुम्हाला दर महिन्याला चांगलं उत्पन्न मिळतं आणि तुमचा दैनंदिन खर्च सहज भागतो.आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस २०२५ एमआयएस योजनेबद्दल सांगत आहोत.
हे सुद्धा बघा : ग्राहकांसाठी मोठी माहिती.! या बँकेने घेतला मोठा निर्णय मिळणारा हा फायदा
जर तुम्ही या योजनेत पैसे जमा केले तर तुम्हाला दरमहा १८,३५० रुपयांचं उत्पन्न मिळेल. चला जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या २०२५ च्या एमआयएस योजनेबद्दलपोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणतीही भारतीय व्यक्ती गुंतवणूक करू शकते, परंतु त्याचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावं. त्याचबरोबर अल्पवयीन मुलाच्या नावावर गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी जॉइंट अकाउंट उघडून गुंतवणूक गुंतवणूक करू शकता . पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत जास्तीत जास्त ३ व्यक्ती संयुक्त खातं उघडून गुंतवणूक करू शकतात.
हे सुद्धा बघा : ग्राहकांसाठी मोठी माहिती.! या बँकेने घेतला मोठा निर्णय मिळणारा हा फायदा
पोस्ट ऑफिसनं २०२५ मध्ये एमआयएस योजनेत केलेला मोठा बदल म्हणजे आता तुम्ही जॉइंट एमआयएस खात्यात ९ लाख रुपयांपर्यंत जमा करू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही सिंगल अकाऊंटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही फक्त ४.५ लाख रुपयांपर्यंतच पैसे जमा करू शकता.पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत ९ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा ५,५५० रुपये मिळतील, जे तिमाही आधारावर १६,६५० रुपये होतील. पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते.