लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींना मोदी सरकार देणार ७ हजार रुपये अशाप्रकारे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने महिलांसाठी खास वीमा पॉलिसी राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ७००० रुपये मिळतील.या योजनेचे नाव वीमा सखी योजना आहे.महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली. या योजनेत महिलांना कामासोबत त्याचा चांगला मोबदलादेखील मिळणार आहेएलआयसी विमा सखी योजनेत जवळपास १ लाख महिलांना जोडण्याचा उद्देश आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! ट्रॅक्टर, थ्रेशर, लावणी यंत्रासाठी सरकार देतय अनुदान, अशाप्रकारे करा अर्ज

ग्रामीण भागातील महिलांना विमा एजंट बनवण्यासाठी तसेच ग्रामीण भागात विमाबाबत जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेत महिलांना विमा सखी म्हणून काम दिले जाते.या योजनेत १८ ते ५० वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे. १०वी पास महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.या योजनेत महिलांना नागरिकांच्या मनात विमाविषयी जागरुकता निर्माण करायची आहे.या योजनेत महिलांना पॉलिसी विक्री केल्यानंतर कमिशन दिले जाते. तसेच तीन वर्षांसाठी एक निश्चित रक्कम दिली जाणार आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! ट्रॅक्टर, थ्रेशर, लावणी यंत्रासाठी सरकार देतय अनुदान, अशाप्रकारे करा अर्ज

महिलांना पहिल्या वर्षी दर महिन्याला ७००० रुपये दिले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी ६००० रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर तिसऱ्या वर्षी ५००० रुपये दिले जाणार आहे. याशिवाय महिलांनी जास्तीत जास्त सेल केल्यावर त्यांना चांगले कमिशनदेखील दिले जाणार आहे.एलआयसी विमा सखी योजनेत एजंटसाठी ट्रेनिंग दिले जाईल. महिलांना तीन वर्षांसाठी ट्रेनिंग आणि मदत केली जाईल.यानंतर महिलांना काम दिले जाईल. या योजनेत १८ ते ५० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवर जाऊन अर्ज करु शकतात.

Leave a Comment