लाडक्या बहिणीसाठी खुशखबर.! या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार

नमस्कार मित्रांनो निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली होती. या योजनेत सरकार महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत करते. या योजनेत फक्त निकषात बसणाऱ्या महिलांनाच पैसे दिले जातात.परंतु अनेक महिला नियमांत बसत नसतानाही त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.त्यामुळे आता लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची तपासणी सुरु झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अजून एक घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांनो तुम्हाला पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळाले का अशा प्रकारे तपासा

दरम्यान, या २१०० रुपयांबाबत मोठी अपडेट समोर आली आहेलाडकी बहीण योजनेत जानेवारीपर्यंतचा हप्ता नागरिकांना मिळाला आहे. परंतु अजूनही महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही.त्यामुळे महिलांमध्ये नाराजी झाली आहे. दरम्यान, २१०० रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. आता अर्थसंकल्पात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात मोठी घोषणा होऊ शकते.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांनो तुम्हाला पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळाले का अशा प्रकारे तपासा

अर्थसंकल्पात २१०० रुपये देण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. जर अर्थसंकल्पात २१०० रुपये देण्याची घोषणा केली तर पुढच्या २-३ महिन्यात याची अंबलबजावणी होऊ शकते. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून कदाचित महिलांना पैसे मिळू शकतात.

Leave a Comment