लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! या दिवशी लाडक्या बहिणींचे एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा होणार लगेच यादीत बघा

नमस्कार मित्रांनो सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या होत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पैसे दिले जातात. नुकतेच काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता देण्यात आला.त्यानंतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता रामनवमीचा मूहूर्तावर कदाचित येऊ शकतो.

हे सुद्धा बघा : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार इतका पगार लगेच करा येथे अर्ज

मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा ८ मार्च महिला दिनी देण्यात आला होता. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कदाचित रामनवमीच्या मूहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. यंदा रामनवमी ही ६ एप्रिल २०२५ रोजी आहे.त्यामुळे ६ ते १० तारखे दरम्यान कदाचित १५०० रुपये येऊ शकतातलाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ९ लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा बघा : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार इतका पगार लगेच करा येथे अर्ज

त्यातील ५ लाख महिला जानेवारीत तर ४ लाख महिला फेब्रुवारीत अपात्र झाल्या आहेत. अद्याप मार्च महिन्यात किती महिला अपात्र झाल्यात याचा आकडा समोर आलेला नाही.या योजनेत एकूण ५० लाख महिला अपात्र होऊ शकतात, असं सांगितलं होतं. त्यामुळे ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांना या महिन्याचे पैसे मिळणार नाहीत.

Leave a Comment