विद्यार्थ्यांसाठी बातमी.! या तारखेला लागणार 10वी 12वी चा निकाल या वेबसाईट वर लागणार निकाल

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून घेतल्या जाणाऱ्या १०वी आणि १२वी परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडल्या.यानंतर आता विद्यार्थ्यांच्या नजरा बोर्डाच्या निकालाकडे लागल्या आहेत.दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? याची उत्सुकता विद्यार्थीसह पालकांमध्ये आहेत.यातच दहावी आणि बारावी परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आलीय.

हे सुद्धा बघा : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी.! नवीन आधार ॲप आले मिळणार आता हे नवीन फायदे

मिडिया रिपोर्टनुसार, २०२४-२५ वर्षातील दहावी-बारावीचा निकाल हा लवकर लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी हा निकाल जून महिन्यात लागतो. परंतु यावर्षी मे महिन्यात हा निकाल लागण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १२वीचा निकाल तर त्यानंतर १० दिवसांत दहावीचा रिझल्ट लागू शकतो.दहावी- बारावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पाहू शकणार आहे.

हे सुद्धा बघा : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी.! नवीन आधार ॲप आले मिळणार आता हे नवीन फायदे

यासाठी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा हॉल तिकिट नंबर आवश्यक आहे. हा नंबर असेल तरच तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे तुमचे हॉल तिकीट शोधून ठेवा.सर्वप्रथम तुम्हाला mahresult.nic.in या वेबसाइटवर जायचे आहे.यानंतर तुम्हाला तिथे HSC Result 2025 हा ऑप्शन दिसेल.यानंतर तुमचा सीट नंबर टाका. नंतर आईचे अचूक नाव टाका.यानंतर तुम्हाला वेबसाइटवर तुमची मार्कशीट दिसेल. ही मार्कशीट तुम्ही डाउनलोड करु शकतात.

Leave a Comment